कान उघाडणी करणे, कौतुक करणे केलेल्या कामाची स्तुती करणे, कधीतरी टिका करणे. हे स्तंभ लेखकांच व पत्रकारांच कामच आहे. त्याच्यातून शिकायलाही मिळत आणि पुढची पावल कशी टाकायची हे समजूनही घेता येते. फक्त आपले कायम कौतुकच होईल, अशी अपेक्षा कोणीच बाळगू नये.''
#JitendraAwhad #SanjayRaut #Politics #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics